

Australia Terror Strike Leaves 16 Dead Pakistani Origin Father Son Behind Attack
Esakal
ऑस्ट्रेलियातील सिडनीत बोंडी बीचवर झालेल्या हल्ल्यात १६ जणांचा मृत्यू झाला. हल्ला करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून ते पिता-पुत्र असल्याचं समोर आलंय. ताब्यात घेतलेल्या मुलाचं नाव नवीद अक्रम तर वडिलांचं नाव साजिद असं आहे. यातील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे. ऑस्ट्रेलियन एजन्सींनी दिलेल्या माहितीनुसार आणखी एक हल्लेखोरही त्यांच्यासोबत होता. त्याचा शोध घेतला जात आहे.