"ट्रम्पला ठार मारणे हे आपले कर्तव्य!" ; इराणमध्ये खामेनींच्या अंत्यविधीवेळी चिथावणीखोर घोषणाबाजी, मोठ्या प्रमाणात गर्दी

Anti-Trump slogans dominate Ayatollah Ali Khamenei's funeral as Tehran witnesses massive public gathering : तेहरानमध्ये अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीदरम्यान ट्रम्पविरोधी घोषणाबाजी झाली, तर इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी जमली.
Iran Funeral Erupts With Anti-Trump Chants Amid Rising Tensions

Iran Funeral Erupts With Anti-Trump Chants Amid Rising Tensions

esakal

Updated on

इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीदरम्यान रविवारी तेहरानमध्ये मोठ्या प्रमाणावर जमलेल्या जनसमुदायात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात अधिकृत व्यासपीठावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूची जाहीर मागणी करण्यात आली. असोसिएटेड प्रेस (AP)च्या माहितीनुसार, खामेनी यांच्या मृत्यूनंतर अधिकृत मंचावरून ट्रम्प यांच्या मृत्यूची थेट मागणी करण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे. या घोषणेनंतर उपस्थित लाखो नागरिकांनी घोषणाबाजी करत त्यास प्रतिसाद दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com