Nepal Election : नेपाळमध्ये सत्तापालट ! ३५ वर्षांच्या रॅपरने केला ४ वेळा पंतप्रधान राहिलेल्या के.पी. ओलींचा पराभव, बालेंद्र शाह इतिहास रचणार

Balen Shah : या निवडणुकीत राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने १२९ पैकी तब्बल १०० जागा जिंकून नेपाळच्या राजकारणात मोठा उलथापालथ घडवली. ३५ वर्षीय बालेन शाह हे नेपाळच्या संसदीय इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान होण्याच्या मार्गावर आहेत.
Nepal Election : नेपाळमध्ये सत्तापालट ! ३५ वर्षांच्या रॅपरने केला ४ वेळा पंतप्रधान राहिलेल्या के.पी. ओलींचा पराभव, बालेंद्र शाह इतिहास रचणार
Updated on

नेपाळच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. रॅपर असलेले बालेंद्र शाह यांनी झेन- झी आंदोलनानंतर राजकारणात प्रवेश करुन राष्ट्रीय स्वतंत्र पक्षा (आरएसपी) स्थापन केला आणि आात सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. या ऐतिहासिक निकालात बालेंद्र शाह यांनी चार वेळा पंतप्रधान राहिलेल्या के.पी. ओली यांचा पराभव केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com