बलूच लिबरेशन आर्मी आहे तरी काय? पाकिस्तानची ट्रेन का हायजॅक केली?

Pakistan Train Hijack : ट्रेनमधील कर्मचारी, सुरक्षा दलाचे कर्मचारी यांच्यासह १८२ प्रवाशांना पर्वतीय भागात ओलीस ठेवण्यात आलंय. पाकिस्तान सरकारकडून स्पेशल फोर्सचे ७ युनिट पाठवण्यात आले आहेत.
Pakistan Train Hijack
Pakistan Train Hijack Esakal
Updated on

बलूच लिबरेशन आर्मीने बोलान जिल्ह्यात पेशावरला निघालेली जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक केलीय. या रेल्वेवर हल्ला केला. यात ट्रेनमधील कर्मचारी, सुरक्षा दलाचे कर्मचारी यांच्यासह १८२ प्रवाशांना पर्वतीय भागात ओलीस ठेवण्यात आलंय. पाकिस्तान सरकारकडून स्पेशल फोर्सचे ७ युनिट पाठवण्यात आले आहेत. पण बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने किमान २० सैनिकांना मारल्याचा दावा केलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com