
भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या 9 तळांवर एअर स्ट्राईक केल्यानंतर आता पाकिस्तान दुहेरी संकटात सापडला असून बलुचिस्तानमधील बंडखोरांनी पुन्हा डोके वर काढले आहे. बलुचिस्तान लिब्रेशन आर्मीने दावा पाकिस्तानच्या लष्करावर 24 तासांत दुसरा मोठा हल्ला केला आहे. यात 7 पाकिस्तानी जवान ठार झाल्याचा दावा केला आहे.