Balochistan History
esakal
सध्या बलुचिस्तानबाबत विविध दावे केले जात आहेत. बलुचिस्तानने स्वतःला 'रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान' म्हणून स्वतंत्र देश घोषित केल्याचा दावा काही सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आला आहे. इतकच नाही तर बलुच सैनिकांनी मोठ्या भूभागावर नियंत्रण मिळवत स्वतंत्र ध्वज, चलन आणि प्रशासन लागू केल्याचंही या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.