ढाका : बांगलादेशात बलात्काराच्या वाढत्या (Bangladesh Cases) घटनांनी संपूर्ण देश हादरला आहे. केवळ २० जून ते २९ जून या नऊ दिवसांच्या कालावधीत २४ बलात्काराच्या घटना नोंदवल्या गेल्याने सरकार (Bangladesh Government) चिंतेत आहे. देशातील वरिष्ठ सल्लागारांनी या परिस्थितीला 'महामारीसारखे संकट' म्हटले असून तातडीने कारवाई सुरू केली आहे.