

video viral
esakal
Video Viral: बांगलादेशात निवडणुकीपूर्वी एका मौलानाचं वादग्रस्त विधान व्हायरल झालं आहे. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये काही मौलवी आणि धर्मगुरु हिंदूंविरोधात बोलत आहेत. बिगरमुस्लिम किंवा हिंदू उमेदवारा मतं न देण्याचं आवाहन या व्हिडीओतून करण्यात आलेलं आहे. या व्हिडीओमुळे बांगलादेशातील अल्पसंख्यकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.