ढाका : बांगलादेशातील कट्टरपंथी इस्लामिक संघटना जमात-चार मोनीचे प्रमुख पीर मुफ्ती सय्यद मुहम्मद फैजुल करीम (Faizul Karim) यांनी सत्तेत आल्यास तालिबानच्या धर्तीवर शरिया कायदा (Sharia law) लागू करण्याची घोषणा केलीये. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.