

Hindu Attack in Bangladesh : बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू समुदायाविरुद्ध हिंसाचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. हिंदू पत्रकाराच्या हत्येनंतर सोमवारी रात्री आणखी एका हिदू व्यापाऱ्याची हत्या करण्यात आली. ही घटना नरसिंगडी जिल्ह्यात घडली, किराणा व्यापारी मणि चक्रवर्ती यांची हत्या करण्यात आली.