Bangladesh Crisis : बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर सामूहिक हत्येचा ठपका ठेवला आहे. या प्रकरणात आणखी दोन वरिष्ठ अधिकारीही आरोपी असून, दोष सिद्ध झाल्यास मृत्युदंडाची शक्यता आहे.
ढाका : बांगलादेशमधील आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने माजी पंतप्रधान शेख हसीना आणि इतर दोघा जणांवर सामूहिक हत्याकांडाचा ठपका ठेवला आहे. या तिघांवर आणखीही काही गुन्हे केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.