Nusrat Faria Arrested
Nusrat Faria ArrestedESakal

Nusrat Faria: पंतप्रधानांची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक; धक्कादायक आरोप समोर, सिनेक्षेत्रात खळबळ

Nusrat Faria Arrested: अभिनेत्रीला थायलंडला जात असताना इमिग्रेशन चेकपॉईंटवर थांबविण्यात आले. तिच्याविरुद्ध हत्येच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्रीविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले.
Published on

बांगलादेशातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय अभिनेत्री नुसरत फारियाला रविवारी सकाळी ढाक्यातील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. जेव्हा ती थायलंडला जाण्याच्या तयारीत होती. २०२४ च्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान हिंसाचार भडकवण्याचा आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप फारियावर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com