Viral: ६ बायका, ९५० स्क्रू आणि १५ महिने मेहनत... प्रसिद्ध इंफ्लुएसरनं लाखो खर्चून तयार केला लाखोंचा 'सुपर बेड', कारण...

Brazilian Influencer Super Bed: ब्राझिलियन इंफ्लुएसर आर्थर ओ. उर्सोने त्याच्या सहा पत्नींसोबत एकत्र राहण्यासाठी ९५० स्क्रू असणारा सुपर बेड तयार केला आहे. तो व्हायरल झाला आहे.
Brazilian Influencer Super Bed

Brazilian Influencer Super Bed

ESakal

Updated on

एक ब्राझिलियन इंफ्लुएसर व्यक्ती सोशल मीडियावर सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. कधी त्याच्या फिटनेसमुळे, तर कधी त्याच्या वैवाहिक जीवनामुळे. ब्राझीलमधील साओ पाउलो येथील रहिवासी आर्थर ओ. उर्सो, पूर्वी एकाच घरात नऊ बायकांसोबत राहत होता. मात्र त्याने त्यापैकी चार बायकांपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर एकीशी पुन्हा लग्न केले. सध्या त्याच्या सहा बायका आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com