

Burkina Faso Death Penalty
esakal
New Delhi: आधी देशभरातील सौंदर्यस्पर्धांना स्थगिती आणि आता गंभीर गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा पुन्हा लागू करण्याचा निर्णय... पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो देशातील या दोन वेगवेगळ्या निर्णयांमुळे जगाचे लक्ष वेधले आहे. एका बाजूला दहशतवाद आणि देशद्रोहासारख्या गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची तरतूद पुन्हा आणण्यात आली आहे; तर दुसरीकडे देशाची संस्कृती, सामाजिक मूल्ये आणि मानवी प्रतिष्ठा जपण्याचे कारण देत सौंदर्यस्पर्धा थांबवण्यात आल्या आहेत.