
सॅन फ्रॅन्सिस्को : पालकांविना अमेरिकेत राहात असलेल्या लक्षावधी स्थलांतरित अल्पवयीन मुलांना कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश कॅलिफोर्निया येथील केंद्रीय न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाला दिले आहेत. तात्पुरत्या काळासाठी ही मदत उपलब्ध करून द्यावी असे न्यायालयाने सांगितले आहे.