Carl Tanzler love Story : ही कहाणी 'बेवफाई'ची नाही किंवा केवळ हत्येचीही नाही; ही एका विक्षिप्त प्रेमाची कथा आहे. एका डॉक्टरानं आपल्या मृत प्रेयसीच्या मृतदेहावर इतकं गाढ प्रेम केलं, की तिच्या मृत्यूनंतरही तो तिला सोडू शकला नाही. सात वर्षे त्यानं तिच्या निर्जीव शरीरासोबत आयुष्य व्यतीत केलं.