सीईओचं एचआर हेडशी अफेअर, कोल्ड प्ले कॉन्सर्टमध्ये गेले अन्...; VIDEO VIRAL

Andy Byron : अँडी बायरन आणि क्रिस्टिन कॅबोट यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बोस्टनमधील गिलेट स्टेडियममध्ये झालेल्या कोल्ड प्ले कॉन्सर्टमधला हा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात येत आहे.
CEO & HR Head Affair Caught on Kiss Cam at Coldplay Concert
CEO & HR Head Affair Caught on Kiss Cam at Coldplay ConcertESakal
Updated on

एस्ट्रोनॉमर कंपनीचे सीईओ अँडी बायरन आणि त्यांच्या कंपनीची एचआर प्रमुख क्रिस्टिन कॅबोट यांचं अफेअर कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे उघडकीस आलंय. अँडी बायरन आणि क्रिस्टिन कॅबोट यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बोस्टनमधील गिलेट स्टेडियममध्ये झालेल्या कोल्ड प्ले कॉन्सर्टमधला हा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com