

us Military recruitment rule
ESakal
इराणसोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने लष्करी भरतीच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे. या बदलानुसार, आता ४२ वर्षांपर्यंतचे अमेरिकन नागरिक सैन्यात भरती होऊ शकतात. यापूर्वी केवळ ३५ वर्षांपर्यंतचे नागरिकच सैन्यात भरती होण्यास पात्र होते. या बदलामुळे अमेरिकन लष्कराचे सरासरी वय वाढू शकते. सध्या अमेरिकन लष्कराचे सरासरी वय २९ वर्षे आहे.