Chat Gpt बंद होणार? Apple चा OpenAI विरोधात खटला दाखल; ट्रेड सीक्रेट चोरीचा गंभीर आरोप

Apple lawsuit against OpenAI : Apple ने OpenAI विरोधात ट्रेड सीक्रेट चोरीचा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला आहे. या प्रकरणामुळे ChatGPT बंद होणार का, नेमका वाद काय आहे आणि याचा वापरकर्त्यांवर काय परिणाम होऊ शकतो, जाणून घ्या.
Chat Gpt vs apple

Chat Gpt vs apple

esakal

Updated on

Apple vs OpenAI : अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन दिग्गज कंपन्या अॅप्पल आणि ओपन एआय चाट जीपीटी यांच्यात मोठा कायदेशीर वाद उभा राहिला आहे. अॅप्पल ने ओपन एआय विरोधात कॅलिफोर्नियातील फेडरल न्यायालयात खटला दाखल करत कंपनीच्या ट्रेड सीक्रेट्स (व्यावसायिक गोपनीय माहिती) चोरल्याचा गंभीर आरोप केला आहे. अॅप्पलचा दावा आहे की, OpenAI आपल्या हार्डवेअर उत्पादनांच्या विकासासाठी अॅप्पलची गोपनीय तांत्रिक माहिती वापरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com