China Vs US : जहाजबांधणीतून चीनचे अमेरिकेला आव्हान; ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक’चा अहवाल
National Security : चीनच्या जहाजबांधणी क्षेत्रातील वाढीमुळे अमेरिकेच्या आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका असल्याचा दावा 'सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक'च्या अहवालात करण्यात आला आहे.
वॉशिंग्टन : विविध माध्यमांतून चीन अमेरिकेला आव्हान देत आहे. अवघ्या दोन दशकांत जहाजबांधणी क्षेत्रातील प्रमुख देश म्हणून उदय झालेल्या चीनकडून जगातील व्यावसायिक जहाजबांधणी बाजारपेठेपैकी निम्मी बाजारपेठ आपली असल्याचा दावा केला जात आहे.