Pakistan News : पाकिस्तानमध्ये चिनी सैनिकांची नियुक्ती; पाककडून फेक न्यूजचा दावा; हल्ल्यामुळे चिनी नागरिक अडचणीत

China Pakistan : पाकिस्तानमध्ये चिनी सैन्य तैनात करण्यात आल्याची चर्चा असून, याला पाकिस्तान सरकारने फेक न्यूज म्हटले आहे. सीपीईसी प्रकल्प आणि चिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
Pakistan News
Pakistan Newssakal
Updated on

इस्लामाबाद : बलुच आणि टीटीपी दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे अस्वस्थ झालेल्या चीन सरकारने प्रथमच पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात केल्याचे बोलले जात आहे. खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या नावाखाली चीनने आपले सैन्य पाकिस्तानमध्ये सीपीईसी प्रकल्प आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com