China Economic Crisis : चीनच्या अर्थव्यवस्थेची दोन टोके; तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती, मात्र बेरोजगारी आणि घसरत्या गुंतवणुकीमुळे आर्थिक आव्हाने कायम

China Economic Challenges and K-Shaped Economy : अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेत चीन वेगाने प्रगती करत असला, तरी घसरती गुंतवणूक आणि बेरोजगारीसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. ब्रिटिश लेखक जेम्स क्रॅबट्री यांनी चीनच्या अर्थव्यवस्थेतील वाढती आर्थिक दरी अधोरेखित केली आहे.
China Economic Challenges a

China Economic Challenges a

esakal

Updated on: 

चीन : अत्याधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आदींच्या बाबतीत चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेसारख्या बलाढ्य अर्थव्यवस्थेशी स्पर्धा करत आहे. मात्र,त्याचवेळी घसरती गुंतवणूक, बेरोजगारी आदी आव्हानांचा सामनाही चीनला करावा लागत आहे. प्रसिद्ध ब्रिटिश लेखक,भू-राजकीय विश्लेषक जेम्स क्रॅबट्री यांनी चीनमध्ये दोन आठवडे राहिल्यानंतर चीनच्या अर्थव्यवस्थेची ही दोन टोके अनुभवली.

Loading content, please wait...