

China as the country tightens fuel export c
sakal
Middle East War : इराणमधील युद्धामुळे पश्चिम आशियात तणाव वाढत आहे. या संघर्षाचा परिणाम भारत आणि चीनसह अनेक आशियाई देशांवर होण्याची शक्यता आहे. विशेषतः तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावरही या युद्धाचा परिणाम होऊ शकतो.