
US China Relations
sakal
बीजिंग : दुर्मीळ खनिजे आणि संबंधित वस्तूंवरील निर्यात नियंत्रण उपायांचे चीनने समर्थन केले आहे. जागतिक शांततेचे रक्षण करण्यासाठी ही कृती योग्य असल्याचे चीनने म्हटले आहे, तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधील उत्पादनांवर अतिरिक्त १०० टक्के आयातशुल्काची अंमलबजावणी केल्यास ठोस पावले उचलण्याचा इशाराही चीनने दिला.