Colorado Terror Attack : 'फ्री पॅलेस्टाईन' घोषणा देत अमेरिकेत मोठा दहशतवादी हल्ला; 6 लोक होरपळले, हल्ल्यात आरोपीही जखमी

Colorado Terror Attack : कोलोराडोच्या बोल्डर शहरात इस्रायली बंदिवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ लोक एकत्र जमले होते. यावेळी एका व्यक्तीनं जमावावर मोलोटोव्ह कॉकटेल्स फेकले.
Colorado Terror Attack
Colorado Terror Attackesakal
Updated on

Colorado Terror Attack : अमेरिकेच्या कोलोराडो (Colorado, USA) राज्यात एका व्यक्तीनं यहुदी कार्यक्रमादरम्यान हल्ला केलाय. मोलोटोव्ह कॉकटेल (ज्वलनशील पदार्थाने भरलेली बाटली) वापरून करण्यात आलेल्या या हल्ल्यात सुमारे 6 लोक होरपळले आहेत. हल्लेखोर 'फ्री पॅलेस्टाईन' असे नारे देत असल्याची माहितीही समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com