Piyush Goyal : दीडशे वर्षांपासून जपलेली भारताशी नाळ; आता विकासगाथेत सहभागी व्हा; सुरिनाममार्गे नेदरलॅंड्समध्ये आलेल्या भारतीय समुदायाला गोयल यांचे आवाहन

सुमारे दीडशे वर्षांपूर्वी भारतातून सुरिनाममार्गे नेदरलॅंड्समध्ये पोहोचलेल्या भारतीय समुदायाने परदेशात राहूनही आपली संस्कृती, परंपरा आणि भारताशी असलेले भावनिक नाते जपले आहे.
Union Minister Piyush Goyal

Union Minister Piyush Goyal

esakal

Updated on: 

ॲमस्टरडॅम - सुमारे दीडशे वर्षांपूर्वी भारतातून सुरिनाममार्गे नेदरलॅंड्समध्ये पोहोचलेल्या भारतीय समुदायाने परदेशात राहूनही आपली संस्कृती, परंपरा आणि भारताशी असलेले भावनिक नाते जपले आहे. हीच नाळ आता भारताच्या विकासगाथेशी जोडून दोन्ही देशांमधील आर्थिक आणि सामाजिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी वापरा, असे आवाहन केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी आज नेदरलॅंड्समधील भारतीय समुदायाला केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com