

Amazon Protest
sakal
बेलेम (ब्राझील) : संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेचे आयोजन करताना ‘ॲमेझॉन’च्या पर्जन्यवनांवर अवलंबून असलेल्या आदिवासी समुदायाच्या मागण्यांकडे लक्ष देण्याचे आश्वासन ब्राझीलने दिले होते. मात्र, गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या या परिषदेत समुदायाचे म्हणणे ऐकून न घेतल्याचे कारण पुढे करून आदिवासी समुदायाने आंदोलन केले.