
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातून सोडण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. दाऊद गेल्या अनेक वर्षांपासून तो पाकिस्तानातील कराची येथे आश्रय घेत होता असे वृत्त आहे. रिपोर्टनुसार ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान इतका हादरला आहे की तो आपल्या दहशतवादी आकांना लपविण्यात व्यस्त आहे.