Delhi Red Fort blast: दिल्ली स्फोटामागे कुणाचा हात? चीनची भूमिका काय? जगभरातले प्रमुख नेते म्हणतात...
Global leaders react to Delhi Red Fort blast; China, US, UK, and Afghanistan express condolences to India: दिल्ली स्फोटामुळे जगभरातून संताप व्यक्त होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी कुणालाही सोडणार नसल्याचा इशारा दिलाय.
Delhi Blast: राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ असलेल्या मेट्रो स्थानकाजवळ सोमवारी भीषण बॉम्बस्फोट झाला. या घटनेत ९ लोकांचा बळी गेला असून २० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणालाही सोडणार नसल्याचं म्हटलंय.