Dragon Elephant tango : गजराज आणि ड्रॅगन सहनृत्य करणार काय? भारत व चीनच्या राजदूतीय संबंधांना 75 वर्षे पूर्ण
China Embassy : नवी दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये भारत आणि चीन यांच्या राजनैतिक संबंधांना ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चीन दूतावासातर्फे भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. यामध्ये गजराज आणि ड्रॅगन सहनृत्य करणार का? अशी चर्चाही रंगली.
राजधानीतील पंचतारांकित हॉटेल ताज पॅलेसमध्ये 1 एप्रिल रोजी सायंकाळी चीनच्या दूतावासातर्फे भारत व चीनच्या राजदूतीय संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.