इराणला आण्वस्त्रे बनवू देणार नाही : ट्रम्प

वृत्तसंस्था
रविवार, 29 एप्रिल 2018

वॉशिंग्टन: मध्य पूर्वेतील देशांमध्ये अशांतता परविण्याचे काम इराणकडून केले जात असल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला; तसेच इराणसारख्या आक्रमक देशाला आण्वस्त्रांपर्यंत पोचू दिले जाणार नाही. इराणने आपला अणू कार्यक्रम बंद करून दहशतवादाला खतपाणी घालणे बंद करावे, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. जर्मनीच्या चॅन्स्लर अंजेला मर्केल आणि ट्रम्प यांच्यातील संयुक्त पत्रकार परिषदेवेळी ट्रम्प यांनी वरील विधाने केली.

Web Title: Do not let Iran make nuclear weapons: donlad trump