Trump Netanyahu Conflict : डोनाल्ड ट्रम्प संतापले ! इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना वाहिली शिव्यांची लाखोली; नेमकं काय घडलं?

Israel Hezbollah Tension : दक्षिण बेरूतमध्ये Israel Defense Forces ने हवाई हल्ल्यांचे आदेश दिल्यानंतर तणाव वाढला. Hezbollah विरुद्ध कारवाई तात्काळ थांबवावी, अशी ट्रम्प यांची मागणी होती.
US President Donald Trump and Israeli Prime Minister Benjamin Netanyahu during a tense discussion amid escalating Israel-Hezbollah conflict and Beirut airstrikes.

US President Donald Trump and Israeli Prime Minister Benjamin Netanyahu during a tense discussion amid escalating Israel-Hezbollah conflict and Beirut airstrikes.

esakal

Updated on

इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना तीव्र शब्दांत खडसावले आहे. वृत्तानुसार, फोन कॉल दरम्यान ट्रम्प यांनी संतापाच्या भरात शिव्यांची लाखोली वाहिली. इस्रायलने नुकतेच दक्षिण बेरूतमध्ये दहशतवाद्यांवर हवाई हल्ले करण्याचे आदेश दिले होते. इस्रायलच्या या कृतीनंतर, इराणने अमेरिकेसोबत सुरू असलेल्या वाटाघाटींमधून माघार घेण्याची धमकी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com