Donald Trump : ट्रम्प यांना मोठा झटका! जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या आदेशाला न्यायाधीशांची स्थगिती

Donald Trump : आदेशाविरुद्ध हा पहिला मोठा कायदेशीर धक्का मानला जात आहे. या आदेशात असे म्हटले होते की बेकायदेशीर स्थलांतरित किंवा तात्पुरत्या व्हिसावर असलेल्या लोकांना जन्मलेल्या मुलांना अमेरिकन नागरिकत्व दिले जाणार नाही.
Donald Trump
Donald Trump Sakal
Updated on: 

अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर येथील न्यायाधीशांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे, अमेरिकेत जन्मलेल्या काही मुलांना नागरिकत्व नाकारण्यात आले होते. यानंतर ही स्थगिती लागू केली आहे (ज्याला कायदेशीर भाषेत 'प्रारंभिक मनाई आदेश' म्हणतात), न्यायाधीश जोसेफ ला प्लांटे म्हणाले की हा आदेश असंवैधानिक आहे आणि त्यामुळे मुलांचे गंभीर नुकसान होऊ शकते. याला स्थगिती देताना न्यायाधीशांनी सांगितले की हा कठीण निर्णय नव्हता, नागरिकत्व हा सर्वात मोठा अधिकार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com