

Iran Israel War
esakal
Iran-Israel War: इराण-इस्रायलकडून एकमेकांवर सुरु असलेले हल्ले थांबायचं नाव घेत नाहीयेत. अमेरिका मात्र इराणसोबत करार करण्यासाठी तयार असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-इस्रायलला हल्ले थांबवण्याचा इशारा दिला आहे.