Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा कॅनडाला पुन्हा इशारा
Trade War: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर अतिरिक्त १० टक्के आयातशुल्क लागू करण्याचा विचार असल्याचे सांगितले आहे.कॅनडामध्ये अमेरिकेच्या आयातशुल्क धोरणाविरोधात दूरचित्रवाणीवरून जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल ट्रम्प संतप्त असून त्यांनी या देशाबरोबरील व्यापार वाटाघाटीही रद्द केल्या आहेत.