
Donald Trump
sakal
वॉशिंग्टन : विविध देशांवर मनमानी आयातशुल्क लादून जागतिक बाजारपेठेत प्रचंड अस्वस्थता आणि अस्थिरता निर्माण करणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता चीनमधून होणाऱ्या आयातीवर एक नोव्हेंबरपासून किंवा त्यापूर्वी शंभर टक्के अतिरिक्त आयातशुल्क लावण्याची घोषणा केली आहे.