China's Foreign Ministry strongly rejected Trump's claim
China: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि रशियाकडून भूमिगत अणुचाचण्या सुरु असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, केवळ आम्हीच अशा अणुचाचण्या करीत नाहीत.. आम्हाला अशा चाचण्या करायच्याही नाहीत. आमच्याकडे इतर देशांपेक्षा जास्त अणुबॉम्ब आहेत, असं सांगायलाही ट्रम्प कचरले नाहीत.