मला स्वर्गात जायचंय, नरकात जाणार नाही! डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान चर्चेत, पण असं का म्हणाले? वाचा

Donald Trump Heaven Hell Statement : मृत्यूनंतर काय होईल, असा प्रश्न विचारल्यावर ट्रम्प यांनी आपण नरकात जाऊ इच्छित नसल्याचं स्पष्ट केलं. आपण धार्मिक व्यक्ती असल्याने स्वर्गात जाण्याची आशा असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Donald Trump

Donald Trump

esakal

Updated on: 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. CBS वाहिनीच्या '60 मिनिट्स' या कार्यक्रमात पत्रकार रॉस डौथॅट यांनी ट्रम्प यांना जीवन, मृत्यू आणि स्वर्ग-नरकाबाबत काही प्रश्न विचारले. यावेळी मृत्यूनंतर काय होईल, असा प्रश्न विचारल्यावर ट्रम्प यांनी आपण नरकात जाऊ इच्छित नसल्याचं स्पष्ट केलं. आपण धार्मिक व्यक्ती असल्याने स्वर्गात जाण्याची आशा असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Loading content, please wait...