

narendra modi donald trump
esakal
US Embassy Clarification: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे निर्माण झालेल्या वादावर आता पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. ट्रम्प यांनी भारत हा एक ‘महान देश’ असल्याचे म्हटले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला ‘चांगला मित्र’ असे संबोधले आहे.