

Donald Trump
sakal
न्यूयॉर्क : ‘‘भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रसंपन्न देशांमध्ये मे महिन्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मी पुढाकार घेतला. दोन देशांमध्ये संघर्ष सुरू राहिल्यास व्यापार करारांवर मर्यादा घालण्याची धमकी दिली,’’ असा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.