Donald Trump

U.S. President Donald Trump addresses media from Air Force One, warning India of “massive” tariffs if it continues to buy Russian oil, while Prime Minister Narendra Modi’s government denies any recent call with Trump.

esakal

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ वाढविण्याचा पुन्हा इशारा; म्हणाले- पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिलंय पण...

PM Modi : ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर टॅरिफ वाढविण्याचा इशारा दिला. त्यांनी दावा केला की पंतप्रधान मोदींनी रशियन तेल खरेदी थांबवण्याचे आश्वासन दिले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र अशा कोणत्याही संभाषणाची माहिती नसल्याचे स्पष्ट केले.
Published on

Summary

ट्रम्प यांनी म्हटले की भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अमेरिका खुश नाही.
त्यांच्या मते, या खरेदीमुळे रशियाला युद्धाला आर्थिक मदत मिळते.
ट्रम्प यांनी सांगितले की मोदींनी रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे
.

Trump India tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर टॅरिफ वाढवण्याची धमकी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना रशियन तेल खरेदी थांबवण्याचे आश्वासन दिल्याचा दावाही त्यांनी पुन्हा एकदा केला. पण डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील संभाषणाची कोणतीही माहिती आपल्याकडे नसल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com