

US-Iran Military Tensions 2026
esakal
Donald Trump Warns Iran of Absolute Destruction with 1,000 Missiles Lock and Loaded: अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करार आता जवळपास संपुष्टात आलेला आहे. कारण दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करीत आहेत. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला एक इशारा दिला आहे.