US Iran War Victory : अमेरिकेने युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा, म्हणाले- इराणने आम्हाला मोठं गिफ्ट पाठवलं

Iran Nuclear Deal : ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांनी सांगितले की इराण करारासाठी उत्सुक आहे. इराणमध्ये नेतृत्वात बदल झाले असून नवीन नेतृत्व जुने निर्णय घेणाऱ्यांपेक्षा वेगळे असल्याचे ट्रम्प म्हणाले.
Iran Nuclear Deal

US President Donald Trump addresses media in the Oval Office, discussing Iran nuclear deal

esakal

Updated on

Iran Nuclear Deal: अणुशस्त्रे विकसित न करण्यास इराणने आपली पूर्ण संमती दिली आहे असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी असा दावा केला. ट्रम्प यांनी नमूद केले की, अमेरिकेने इराणविरुद्धचे युद्ध जिंकले आहे आणि गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या संघर्षात आपला विजय घोषित केला आहे. त्यांनी असेही म्हटले की, होर्मुझशी संबंधित तेल आणि वायू संसाधनांच्या बाबतीत इराणने अमेरिकेला एक महत्त्वपूर्ण भेट दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com