Donald Trump Iran Threat : एका रात्रीत इराणला नष्ट करु, ती रात्र कदाचित आजची असेल... डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर इशारा

Donald Trump warns Iran : त्यांनी दावा केला की, सामुद्रधुनी न उघडल्यास इराणचा एका रात्रीत विनाश होऊ शकतो. मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.अमेरिकेने याआधीही इराणला अनेक वेळा अल्टिमेटम देऊन मुदत वाढवली होती.
US President Donald Trump delivers a strong warning to Iran amid rising tensions over the Strait of Hormuz, highlighting potential military action and global oil supply risks.

US President Donald Trump delivers a strong warning to Iran amid rising tensions over the Strait of Hormuz, highlighting potential military action and global oil supply risks.

esakal

Updated on

US-Iran Tensions Escalate Amid Military Threats : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे जर 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' ) पुन्हा खुली केली गेली नाही, तर इराणचा एकाच रात्रीत पूर्णपणे विनाश होऊ शकतो अशी धमकी दिली आहे. सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान, ट्रम्प यांनी असे विधान केले की, संपूर्ण देश एका रात्रीत नष्ट होऊ शकतो आणि ती रात्र उद्याची, म्हणजेच मंगळवारची असू शकते. हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासंदर्भात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे विधान समोर आले आहे. ट्रम्प यांनी इराणला मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com