Israel Iran War Update : इराण-इस्रायल युद्ध थांबणार ? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा खुलासा; नेतन्याहूसोबत घेणार परस्पर निर्णय

Middle East Conflict : ट्रम्प यांच्या मते, अमेरिका आणि इस्रायलने एकत्र काम केले नसते तर इराण ने इस्त्रायलचा नाश केला असता. या युद्धामुळे मध्य पूर्वेत तणाव वाढला असून जागतिक राजकारणावरही त्याचे मोठे परिणाम दिसू लागले आहेत.
Israel Iran War

US President Donald Trump discussing the Iran-Israel conflict and potential end of the war during a media interaction.

esakal

Updated on

US President Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेले युद्ध संपवण्याचा निर्णय इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत "परस्परपणे घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी रविवारी 'द टाइम्स ऑफ इस्रायल'शी फोनवर दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. ट्रम्प म्हणाले, "हा निर्णय थोडासा परस्पर असेल... आम्ही बोलत आहोत. योग्य वेळी मी निर्णय घेईन, पण सर्व गोष्टींचा विचार केला जाईल."

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com