Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

Middle East crisis: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचे वचन मोडल्याचा आरोप केला आहे. अणुविषयावर कोणताही करार झालेला नाही, असे त्यांनी म्हटले.
 Pakistan mediation talks Iran US

Pakistan mediation talks Iran US

ESakal

Updated on

मध्यपूर्वेत इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध टाळण्यासाठी पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे शनिवारी (११ एप्रिल, २०२६) झालेली चर्चा पूर्णपणे अयशस्वी ठरली आहे. पाकिस्तानने आयोजित केलेल्या इराणसोबतच्या २१ तासांच्या चर्चेतून कोणताही निष्पन्न न झाल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचंड संतापले आहेत. ट्रम्प यांचा संताप शिगेला पोहोचला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com