

Press Freedom Debate
esakal
वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या पत्रकारांसह त्यांच्या नातेवाइकांचे कॉल रेकॉर्ड मिळवण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गोपनीय स्रोत शोधण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावरील मोठे आक्रमण मानले जात आहे.