

donald trump
esakal
Washington: शहरांची नावे बदलण्याचा ट्रेंड फक्त आपल्याकडील उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातच नसून, अमेरिकेतही असल्याचे दिसते आहे. योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबदचे प्रयागराज केल्यानंतर देशातील अनेक शहांराची नामकरणे झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्याही पुढे जात अटलांटिक महासागराला स्वत:चेच नाव देण्याची तयारी केली होती. मात्र त्याला गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी खोडा घातल्याचा किस्सा खुद्ध ट्रम्प यांनीच सांगितला.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!