US Tariffs Policy : इराण युद्धादरम्यान ट्रम्प यांची नवी चाल, औषधांवर लावला १०० % टॅरिफ, न्यायालयाने फटकारल्यानंतरही धोरण कायम

Trump Tariffs : ट्रम्प प्रशासनाने परदेशात बनणाऱ्या ब्रँडेड औषधांवर 100% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. औषध कंपन्यांना उत्पादन अमेरिकेत हलवणे बंधनकारक केले, अन्यथा मोठा दंड लागू होईल.या धोरणाचा उद्देश स्वस्त औषधे आणि देशांतर्गत रोजगार वाढवणे हा आहे.
US President Donald Trump announces new tariff policies targeting foreign pharmaceutical and metal imports amid rising Iran tensions.

US President Donald Trump announces new tariff policies targeting foreign pharmaceutical and metal imports amid rising Iran tensions.

esakal

Updated on

इराणशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपले ‘टॅरिफ अस्त्र’ बाहेर काढले आहे. परदेशात उत्पादित ब्रँडेड औषधांवर १०० टक्के टॅरिफ लादण्याचा आदेश देत ट्रम्प प्रशासनाने व्यापार धोरणात मोठा बदल केला आहे. यासोबतच पोलाद, ॲल्युमिनियम आणि तांबे यांसारख्या धातू उत्पादनांवरील टॅरिफ दर ५० टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com