Donald Trump: आत्मसमर्पणाशिवाय करार नाही! लगेच शरणागती पत्करावी; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

Donald Trump: अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, इराणशी चर्चेची कोणतीही शक्यता नाही, त्याला हार मानावी लागेल.
Donald Trump

Donald Trump

ESakal

Updated on

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वपूर्ण विधान जारी केले आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, इराणने बिनशर्त आत्मसमर्पण करावे, कारण हे त्याच्या हिताचे आहे. ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेची शस्त्रे जगातील सर्वात धोकादायक आहेत. आत्मसमर्पणाशिवाय इराणशी कोणताही करार केला जाणार नाही. यानंतर, इराणसाठी कोण चांगला आहे असा नेता निवडला जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com